Take a fresh look at your lifestyle.

10 वी पास विद्यार्थ्यांसाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- सफाई कर्मचारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

पद संख्या- ०३ जागा

नोकरी ठिकाण- कामठी (नागपूर)

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, बंगला नं.40, टेम्पल रोड, कामठी कॅन्टोन्मेंट, जिल्हा-नागपूर – 441001

अर्ज करण्याची मुदत- ०५ डिसेंबर २०२२

अधिकृत वेबसाईट- kamptee.cantt.gov.in