Take a fresh look at your lifestyle.

अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान लि. मध्ये ‘अभियंता’ पदाची भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक अभियंता

पदसंख्या- एकूण 13 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

निवड प्रक्रिया- मुलाखत

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याचा पत्ता- संचालक (ऑपरेशन्स). महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (MAHAPREIT). B- 501, 502, पिनॅकल कॉर्पोरेट पार्क, ट्रेड सेंटरच्या पुढे, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-400051.

ई मेल- dgm.admin@mahapreit.in

अर्ज करण्याची मुदत- 12/12/2022

अधिकृत वेबसाईट- https://mahapreit.in/