Take a fresh look at your lifestyle.

नाशिक महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी…

0

पदाचे नाव- प्रसूती / स्त्रीरोग तज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, जनरल मेडिसिन, जनरल सर्जन, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, चार्ज सिस्टर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी

पदसंख्या- ८६ जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- नाशिक

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक 422022

निवडप्रक्रिया- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक 422002

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३० नोव्हेंबर २०२२

अधिकृत वेबसाईट- arogya.maharashtra.gov.in