डिफेन्स करिअर अकादमी औरंगाबाद येथे विविध पदांची थेट मुलाखती द्वारे मोठी भरती
पदाचे नाव- PGT, TGT, रेक्टर/वॉर्डन, नर्सिंग असिस्टंट, क्रीडा शिक्षक, समुपदेशक / PRO आणि अकाउंटंट, CCTV पर्यवेक्षक

पदसंख्या- 80 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- औरंगाबाद
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ईमेल)/मुलाखत
इमेल- mvkp.hr@gmail.com
मुलाखतीचा पत्ता- डिफेन्स करिअर अकॅडमी, विद्या प्रबिधिनी दुसरा मजला, Opp- राजस्थानी बॉयसव वसतिगृह, खडकेश्वर, जि. औरंगाबाद- 431001.
मुलाखतीची तारीख- 26th to 29th Nov 2022