DRDO- संशोधन आणि विकास आस्थापना मध्ये भरती
पदाचे नाव- ज्युनियर रिसर्च फेलो

पदसंख्या- ०७ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- Director R&DE (Engrs), आळंदी रोड, कळस, पुणे- 411105
अर्ज करण्याची मुदत- 9 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://www.drdo.gov.in/