भारतीय सैन्य 137th टेक्निकल पदवीधर कोर्स- जुलै 2023
कोर्सचे नाव- 137th टेक्निकल पदवीधर कोर्स जानेवारी 2023

पदसंख्या- 40 जागा
पदाचे नाव- TGC
शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार
वयाची अट- जन्म 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2003 दरम्यान.
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा फी- कुठल्याही प्रकारे फी नाही.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम मुदत- 15 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट https://www.indianarmy.nic.in/