Take a fresh look at your lifestyle.

तिरुपती अर्बन को-ऑप बँक नागपूर येथे भरती

0

पदाचे नाव- आयटी प्रमुख, एचआर व्यवस्थापक, विक्री आणि विपणन प्रमुख, शाखा व्यवस्थापक

पदसंख्या- 07 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- नागपूर, चंद्रपूर, वर्धा, नवी मुंबई

अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)

ऑनलाइन(ई-मेल)- ई मेल– hr@tirupatibank.com

अर्ज करण्याची मुदत- 25/11/2022

अधिकृत वेबसाईट https://www.tirupatibank.com