Take a fresh look at your lifestyle.

भारतीय गुप्तचर विभागात भरती

0

पदाचे नाव- सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen)

पद संख्या- १६७१ जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- २५ नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.mha.gov.in