Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Uncategorized
बहुगुणी राजगिरा
भारतीयांसाठी श्रावण महिना विशेष असतो. श्रावण महिन्यात अनेक धार्मिक कार्ये, व्रत, उपवास केले जातात. उपवासासाठी राजगिरा अतिशय महत्त्वाचा आहे. आरोग्यदृष्ट्याही राजगिरा महत्त्वाचा आहे. राजगिरा…
जरबेरा फुलशेतीने दिले आर्थिक स्थैर्य
परंपरागत शेती सोडून नवीन शेती पद्धतीचा अवलंब केल्यास अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कल्पकता या माध्यमातून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग होऊ शकतात. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील मासोद…
मधकेंद्र योजना : शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन 2019 पासून मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येते. या योजनेमुळे शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची एक नवी संधी उपलब्ध झाली आहे. तो एक…
टोमॅटो पिकावरील कीड व रोग एकात्मिक व्यवस्थापन
टोमॅटो पिकांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होते. परंतु, हे रोग येऊ नयेत म्हणून पूर्वनियंत्रणाचे उपाय करुन प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. विषाणुजन्य…
सेंद्रीय पद्धतीने फुलवलेल्या आंबा फळबागेतून लाखोंचे उत्पन्न
पर्यावरण प्रेमी म्हणून परिचित असणारे शेतकरी उद्धव बाबर यांनी माण तालुक्याकील देवापूर येथे पडीक माळरानवर संपूर्णत: सेंद्रीय पद्धतीने आपली शेती फुलवली आहे. त्याच्या शेतातील केशर आंबा…
निजामाला मराठ्यांची मदत अन् निजामाने शब्द फिरवला
२७ डिसेंबर १७३२ रोजी बाजीराव पेशवे व चिमाजी आप्पा आणि निजाम यांची लातूरपासून आठ मैलावर मांजरा नदीकाठच्या रुई – रामेश्वर येथे ऐतिहासिक भेट झाली. त्यामागची पार्श्वभूमी समजून घेणे महत्त्वाचे…
बळीराजाला देतेय बळ…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६…
महाराष्ट्रातील बळीराजाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्याला पुन्हा एकदा स्वाभिमानाने उभे करण्यासाठी राज्य शासनाने…
ग्रामीण अर्थचक्राला चालना देणारी कर्जमुक्ती योजना
महाराष्ट्रातील शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे, वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि बाजारपेठेतील चढ-उतारांमुळे अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी !
भारत हा कृषिप्रधान देश असून देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर…
महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : अधिक प्रभावी, संतुलित, पारदर्शक
महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 हे माहितीच्या अधिकाराचे संकुचन करणारे नसून, माहिती अधिकार व्यवस्थेला अधिक प्रभावी, संतुलित, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख बनविण्याच्या उद्देशाने तयार…