महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत भरतीची सुवर्णसंधी; मुंबईत विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू!
भरतीचा संक्षिप्त तपशील
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने मुंबई कार्यालयासाठी प्रशासकीय व व्यवस्थापन सल्लागार पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. विमानतळ व्यवस्थापन आणि शासकीय प्रशासनाचा…