भारतीय वन सेवा (आयएफएस) मुख्य परीक्षा-२०२४ मध्ये उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी…
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी ) वतीने घेण्यात आलेल्या भारतीय वन सेवा (आयएफएस) मुख्य परीक्षा-२०२४ मध्ये उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण…