पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांना प्राधान्य द्या – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
मुंबई,दि. ४: यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता लक्षात घेता पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे. १५ ऑगस्ट पर्यंतच्या पाणी वितरणाचे चोख नियोजन करावे तसेच,…