Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

Uncategorized

माविम : महिला सक्षमीकरणाची शाश्वत चळवळ

यवतमाळ जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाची एक सकारात्मक आणि प्रेरणादायी चळवळ उभी राहताना दिसत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांनी…

महाराष्ट्राची लोकमाता : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

महाराष्ट्राच्या इतिहासाला अनेक थोर संत, समाजसुधारक आणि आदर्श राज्यकर्त्यांचा गौरवशाली वारसा लाभला आहे. त्या तेजस्वी परंपरेतील एक अद्वितीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे पुण्यश्लोक…

संघर्षातून उभारला ‘अद्विक गृहउद्योग’:आर्णीतील बोरगाव येथील उद्योजक जयश्री पुनवटकर यांची प्रेरणादायी…

हळद, मिरची, मसाले प्रक्रिया उद्योगातून लाखांचे उत्पन्न यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव येथील जयश्री जितेंद्र पुनवटकर यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर अत्यंत कठीण…

आत्मनिर्भर; जिल्ह्यात १६० महिलांची नोंदणी

पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवून त्यांना नेतृत्व आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत ‘आई’ हे महिला केंद्रित पर्यटन धोरण…

‘गाडी शिकणे ही आत्मनिर्भरतेची दिशा’: लांजाच्या छाया गांगण यांचा ‘अथर्व मोटार ट्रेनिंग’च्या…

“गाडी शिकणे ही फक्त एक कला नसून ती आत्मनिर्भरतेची दिशा आहे,” हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून लांजा येथील छाया गांगण यांनी स्वावलंबनाचा एक आगळावेगळा उपक्रम यशस्वी केला आहे. आपल्या ‘अथर्व मोटार…

व्यावसायिक प्रशिक्षणातून महिलांची प्रगतीकडे वाटचाल

महिलांनी आत्मनिर्भर बनून स्वतःच्या पायावर ठामपणे उभे राहावे, यासाठी केंद्र व राज्य शासन विविध प्रभावी योजना राबवत आहे. या योजनांमधून मुली व महिलांना केवळ मोफत उच्च शिक्षणच नव्हे, तर…

जागतिक वसुंधरा दिन

मानवाच्या अस्तित्वाचा पाया म्हणजे वसुंधरा. आपल्या जीवनातील प्रत्येक श्वास, प्रत्येक थेंब पाणी आणि प्रत्येक अन्नकण हा या पृथ्वीच्या उदारतेचा परिणाम आहे. त्यामुळेच दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस…

मेळघाट हाट :दुर्गम भागातील महिलांच्या उत्पादनांना मिळाले हक्काचे व्यासपीठ

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट क्षेत्रातील दुर्गम भागात राहणाऱ्या स्वयंसहाय्यता महिला बचतगटांच्या श्रमाला आणि त्यांच्या कौशल्यातून साकारलेल्या उत्पादनांना ‘मेळघाट हाट’ विक्री केंद्राच्या…

तंबाखूला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार

आजच्या आधुनिक युगात विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्र झपाट्याने प्रगती करत असताना दुसऱ्या बाजूला तंबाखूचे वाढते व्यसन समाजासमोर गंभीर आरोग्य संकट निर्माण करत आहे. गुटखा, पानमसाला, खर्रा, सिगारेट,…

जनगणना म्हणजे नव्या युगाची सुरुवात

भारताची जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजणी नसून देशाच्या लोकसंख्यात्मक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्वरूपाचे व्यापक चित्र सादर करणारी प्रक्रिया आहे. देशातील सर्वात मोठा प्रशासकीय उपक्रम…