Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Uncategorized
शासकीय योजनांची माहिती घेऊन विकसित भारत संकल्प यात्रा आली दारी…
भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही मोहीम 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या…
नाचणी धान्यावरील प्रक्रिया पद्धती व मूल्यवर्धन
भरडधान्य पिकांमध्ये प्राथमिक आणि दुय्यम प्रक्रियेमध्ये कच्च्या धान्यांचे खाद्य आणि विक्रीयोग्य उत्पादनांमध्ये रूपांतर करण्यासाठी अनेक क्रियाकलापांचा समावेश होतो. नाचणी, वरई, राळा, बर्टी,…
महाराष्ट्र शाखेच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा सुवर्णमहोत्सवी अभ्यासवर्ग
नागपूर येथे होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने सन १९६४ पासून दरवर्षी ‘राज्यशास्त्र व लोकप्रशासन’ या विषयांचा…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना…
आपल्या राज्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेती क्षेत्रावर अवलंबून असून, कष्टाळू शेतकऱ्यांच्या बळावरच राज्याची प्रगती होत असते; याच जाणिवेतून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या आर्थिक…
दुष्टचक्रातून कायमची सुटका… अन् पतपात्र शेतकरी! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सहकार विभाग, बँका यांच्या समन्वयातून अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणाच्या दुष्टचक्रातून कायमची…
शेतकरी हिताला प्राधान्य देणारी कर्जमुक्ती…
राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी करणारी घोषणा केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 या अंतर्गत निसर्गाची सर्व रुपे झेलत शेतात राबून आपल्यासाठी…
कर्जमुक्ती म्हणजे नवी आर्थिक सुरुवात; शेतकऱ्यांच्या पतक्षमतेला मिळणार नवे बळ
नियमित कर्जफेडीमुळे वाढेल पतक्षमता; भविष्यात कर्ज मिळण्याची प्रक्रिया होईल अधिक सुलभ
शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज हे केवळ आर्थिक सहाय्य नसून, शेतीच्या उत्पादन चक्राला गती देणारे महत्त्वाचे…
कर्जमुक्ती : अन्नदात्याच्या भविष्यावर केलेली गुंतवणूक
कर्जमुक्ती केवळ खर्च नाही; ती राज्यातील अन्नदात्यांच्या भविष्यावर केलेली खरी गुंतवणूक आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ कडे…
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’; स्पर्धात्मक अभियान
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्त्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक…
मागासवर्गीय व दिव्यांगांना स्वीय निधीचा आधार
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून स्वीय निधीमधून विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये मागासवर्गीयांकरिता राखीव 20 टक्के स्वीय निधीतून घरकुल योजना, दिव्यांगासाठी राखीव 5% निधीतून…