नगर पंचायत मालेगाव अंतर्गत ‘अधिवक्ता’ पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; ताबडतोब करा अर्ज
नगर पंचायत मालेगाव भरतीची सविस्तर माहिती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून कायदेशीर बाबींवर योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाज सुरळीत चालण्यासाठी कायदेशीर तज्ज्ञांची…