महावितरण धुळे अंतर्गत ६० शिकाऊ उमेदवारांची भरती सुरू; आयटीआय उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी
महावितरण धुळे भरती २०२६ ची सविस्तर माहिती
ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नामांकित अशा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडच्या धुळे विभागामार्फत नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात…