‘महाराष्ट्र बाईक – टॅक्सी नियम, २०२५’ अंतर्गत सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकीचे भाडेदर जाहीर
परवाना प्राप्त दुचाकी ॲग्रीगेटर धारकांना आता यापुढे राज्य परिवहन प्राधिकरणाने १८ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीत निश्चित केलेल्या भाड्याप्रमाणे भाडे आकारणी करणे बंधनकारक असणार आहे.…